नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मॉडर्न हायस्कूलमध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

मॉडर्न हायस्कूलमध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : शिवाजी अंबिके :- यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कुलमध्ये १४ सप्टेंबर राष्ट्रीय हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
  • हिंदी दिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  • यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे पर्यवेक्षक विजय पाचारणे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्या ध्यापिका शारदा साबळे मॅडम,हिंदी विभाग प्रमुख सविता नाईकरे, उपप्रमुख उमर शेख उपस्थित होते.
  • इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी हिंदीतून स्वागत गीत व ईशस्त वन सादर केले. मुख्याध्यापिका शारदा साबळे यांनी विद्यार्थ्यां ना हिंदी दिनाचे महत्व सांगून अनेक भाषाही शिका असे सांगितले.
  • आपल्या संवादाचे माध्यम भाषा असल्याने देशात जास्त प्रमा णात वापरल्या जाणाऱ्या हिंदी भाषेचा जास्तीत जास्त वापर करा असेही सांगितले.
  • यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी काव्य ,नाट्य ,अभ्यास नाट्य, सा दर करून हिंदी भाषेचे महत्व सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे विजय पाचारणे यांनी हिंदी दिनाची माहिती सांगून विद्यार्थ्यां ना हिंदीतून कोडे विचारून योग्य उत्तर देणाऱ्या मुलांना पेन बक्षिस देऊन प्रोत्साहन दिले.
  • कार्यक्रमाचे नियोजन हिंदी विषय शिक्षक शिवाजी अंबिके, सविता नाईकरे,सुजाता ठोंबरे ,उमर शेख,मनीषा बोत्रे,मीना अधिकारी यांनी केले.
  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी प्रमुख सविता नाईकरे यांनी तर आभार उमर शेख यांनी मानले.
  • उपक्रमाचे कौतुक संस्था कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे,उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे,शाळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंके,व्हिजिटर प्रमोद शिंदे,राजीव कुटे यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा