नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आदर्श गाव विरसई येथे कापडी पिशव्या वाटप. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

आदर्श गाव विरसई येथे कापडी पिशव्या वाटप.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : नितीन राणे :- तालुक्यातील आदर्श गाव विरस ई येथे माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत ग्रामपंचायत विर सई येथे कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या.
  • या अभियानांतर्गत गावामध्ये सिंगल युज प्लास्टिक वर बंदी करण्यात आली आहे.
  • याबाबत ग्रामसभेत एक मताने ठराव समंत करण्यात आला असून त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला माझी वसुंधरा अभियाना ची कापडी पिशवी वाटप करण्यात आली आहे.
  • पर्यावरण रक्षण ही काळाची गरज ओळखून गावात पर्यावरण पूरक विविध उपक्रम राबवले जात आहेत. यावेळी गणेशोत्स वाचे औचित्य साधून कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे.
  • या कार्यक्रमाप्रसंगी विस्तार अधिकारी दिनेश राणे, सरपंच म नोरमा राणे, ग्रामीण कमिटीचे अध्यक्ष कृष्णा राणे, मुंबई मंड ळाचे सचिव सुरेश बेटकर, सहसचिव संदीप राणे, ग्रामसेवक विरेश कदम, विरेश्वर विद्यालयाचे चेअरमन अनिल पिंपळकर, ग्रामपंचायत सदस्य सहदेव जाधव, विठ्ठल माने, शिवाजी जा धव, राजेश राणे, सुनील राणे, मंगेश राणे, चेतन राणे,सेजल कळवणकर, विरेंद्र आंबेडे, विजय कळवणकर, रुपेश राणे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा