नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मा.आमदार सुजीतसिंह ठाकुर यांचां मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते परंडा येथे सत्कार. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

मा.आमदार सुजीतसिंह ठाकुर यांचां मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते परंडा येथे सत्कार.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : परंडा : फारूख मुलाणी :- राष्ट्रकुल संसदीय मं डळा मार्फत विधानपरिषदेतील “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार राष्ट्रपती श्रीमती द्रौपदीजी मुर्मु यांच्या हस्ते मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते परंडा येथे मुख्य  मंत्री महिला सशक्तीकरण कार्यक्रमात मा.आ.श्री.सुजित सिं हजी ठाकुर साहेब यांचा सत्कार करण्यात आला.
  • राज्याचे कुटुंबकल्याण व सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा धारा शिवचे पालकमंत्री मा.डॅा.तानाजीराव सावंत दत्तां आना सा ळुंखे.तसेच मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा