नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महावितरण कार्यलयात निरोप व सत्कार समारंभ संपन्न. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

महावितरण कार्यलयात निरोप व सत्कार समारंभ संपन्न.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : यवतमाळ : इरफान शेखजी शेख :-  दि. १३ सप्टेंबर ला ढाणकी येथील उपकार्यकारी अभियंता कार्यलया त विजय मुळे प्रधान तंञज्ञ,अनिल सोळंके वरिष्ठ तंञज्ञ,महेश चव्हाण तंञज्ञ,दत्ता वाठे वरिष्ठ तंञज्ञ यांच्या ईतरञ बदल्या झाल्यामुळे ढाणकी महावितरण उपविभागीय कार्यालय येथे निरोप समारंभाचे आयोजन करून सत्कार करण्यात आला.
  • निरोप समारंभाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यावर चर्चा करत पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.
  • या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री विनोद चव्हाण उपकार्यका री अभियंता हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून संजय पडोळे, बा वनगडे स.अभियंता ढाणकी,श्री.पवन गिरी स.अभियंता साखरा हे होते.
  • यावेळी ढाणकी उपविभागात नव्यानेच रूजू झालेल्या अभि यंते व सुकळकर प्र.तंञज्ञ,रफिक शेख व तंञज्ञ,आडे, कृष्णा कत्तुलवाड व.तंञज्ञ,कांबळे व.तंञज्ञ, काचर्डे उच्चस्तर लिपी  क, यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.
  • कार्यक्रमासाठी शैलेश कवाने,विजय जाधव,चंद्रकांत बाभळे, लिपीक मानकर,दत्ता कदम यांनी परिश्रम घेतले.
  • तर फोरमन ठेंगरे, प्र.तंञज्ञ गजानन राचटकर, वरिष्ठ लिपिक सै. हुसैन, संदीप सुरोशे, दीपक जवणे, बालाजी बिटेवाड, रा मदास पांचाळ, कु.मंजू सिह,सौ.प्रगती मोकळे, शे.रिजवान, अंकुश खराटे, माधव पढोळे, रवींद्र नंदनवार, धीरज बाबळे, ज्ञानेश्वर महाजन, विजय चव्हाण, व फिरोज पठाण, ढाणकी, साखरा,बिटरगाव,दराटी सेंटरमधील सर्व कामगार,बाह्यस्ञोत कामगार,मीटर रिडर कर्मचारी उपस्थित होते.
  • कार्यक्रमाचे संचालन प्रभाकर दिघेवार प्रधान यंञचालक यांनी केले व आभार प्रदर्शन शैलेश कवाने वरिष्ठ तंञज्ञ यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा