नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बिटरगाव(बू )पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाणकी येथील पोलीस चौकी येथे शांतता समितीची बैठक संपन्न. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

बिटरगाव(बू )पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाणकी येथील पोलीस चौकी येथे शांतता समितीची बैठक संपन्न.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : यवतमाळ : इरफान शेखजी शेख :- आज दि. १५ सप्टेंबर रोजी रविवारला बिटरगाव(बु) पोलीस स्टेशन त र्फे ढाणकी येथील पोलीस चौकीला शांतता समितीची बैठक संपन्न झाली.
  • यावेळी या कार्यक्रमाला शहरातील अनेक प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. त्यामध्ये नगराध्यक्ष सुरेशलाल जय स्वाल, शेख झहीर उपाध्यक्ष, बाळासाहेब चंद्रे, भास्करराव चंद्रे, प्रशांत जोशी, गजानन जिल्लावार, गजानन मिटकरे रुपे श भंडारी, खाजाभाई कुरेशी, नागेश महाजन, रामराव गायक वाड, सुभाष कुचेरिया इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
  • या सर्वच उपस्थित मान्यवरांनी आपले म्हणणे मांडताना सांगितले की कायद्याच्या चाकोरीत राहून अत्यंत आनंदाने व उत्साहाने येणारे नवरात्र उत्सव ईद-ए-मिलाद आणि इतर उत्सव सण साजरे करावे.
  • परंतु आपल्याकडून हे उत्सव साजरे करताना कोणतेही गाल बोट लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. असे मान्यवरानी आपले मत व्यक्त करताना म्हणाले व आपणही प्रशासनास मदत करावी असे आव्हान उपस्थितानी केले.
  • बिटरगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  प्रेम कुमार केदार साहेब म्हणाले.
  • सध्या सायबर चे गुन्हे मोठ्या प्र माणात घडत असून याबाबत सर्वांनी सतर्क असायला पाहिजे कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी. व्यसनाधीनता ही कुकर्माची जननी आहे.
  • सन उत्सव जरूर सा जरे करा पण त्याचा त्रास कोणालाही होता कामा नाही सर्व नियमांचे पालन करून सण साजरे व्हावे व तरुणांनी व्यसना पासून दूर राहावे असे आव्हान कर्तव्यदक्ष ठाणेदार केदार सा हेब यांनी केले. शिवाजी टिपूर्णे साहेब स.पो.उप.यांनी आभार प्रदर्शन केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा