नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी आशिष शेळके स्वामी विवेकानंद सेवारत्न पुरस्काराने सन्मानित. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी आशिष शेळके स्वामी विवेकानंद सेवारत्न पुरस्काराने सन्मानित.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : परंडा :  फारुख शेख :- दि. १५ सप्टेंबर २०२४ येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी आशिष अरुण शेळके यांना सहारा चारिटेबल ट्रस्ट या नीती आयोग एम सी ए एम एम एस ईजीएसी अमेरिकन मेरिट कौन्सिल याशी सं लग्नित असलेल्या राष्ट्रीय संस्थेने स्वामी विवेकानंद सेवारत्न पुरस्कार 2024 हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
  • आशिष शेळके यांनी गेल्या चार वर्षांमध्ये शाखाधिकारी म्ह णून उल्लेखनीय कार्य केले असुन शासनाच्या विविध अनुदा न प्रक्रियेमध्ये भरीव कार्य केले आहे.
  • अनेक खातेदारांबरोबर प्रामाणिकपणे व्यवहार करून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना चांगली वागणूक देऊन खातेदाराचे समाधान करत आहेत.
  • शासनाच्यासात साडेसात कोटी रुपयांच्या मर्यादा असलेल्या योजनांमध्ये आणखीन भर टाकून 11 कोटी रुपये एवढ्या मोठ्या रकमेच्या योजनेचे वाटप त्यांनी केले आहे.
  • त्यांनी बँकेच्या इतर साधनसामग्री मध्ये अमुलाग्र बदल केला असून ते एक बँकेचे आदर्श शाखाधिकारी म्हणून गणले जात आहेत.
  • त्यामुळे त्यांचा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, फुले आंबे डकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक डॉ शहाजी चंदनशिवे, वं चित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादा रण बागुल , वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के आणि जिल्हा सहसचिव मोहन दादा बनसोडे यां च्या हस्ते आशिष शेळके यांचा सत्कार करण्यात आला.
  • यावेळी परांडा तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे युवा अध्यक्ष राहुल पवार यांच्यासह परंडा शहर तालुक्यातील व जिल्ह्या तील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • यावेळी आमदार सुजीतसिंह ठाकूर यांनी अशीश शेळके यांचे अभिनंदन करत पुढील उल्लेखनीय कार्य करण्यासाठी बँके ची ओळख करत एक आदर्श शाखाधिकारी म्हणून असेच का म पुढे करत राहावे अशा शुभेच्छा दिल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा