नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , यशवंत सेनेचे अध्यक्ष माझी राज्यमंत्री व वंचित बहुजन आघाडी मराठवाडा उपाध्यक्ष यांचा प्रवासा दरम्यान सत्कार. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

यशवंत सेनेचे अध्यक्ष माझी राज्यमंत्री व वंचित बहुजन आघाडी मराठवाडा उपाध्यक्ष यांचा प्रवासा दरम्यान सत्कार.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : परंडा अनाळा : धनंजय गोफणे :- यशवंत सेने चे अध्यक्ष माझी राज्यमंत्री बाळासाहेब दोलतोडे व वंचित बहु जन आघाडी मराठवाडा उपाध्यक्ष प्रविण दादा रणबागुल यांचा प्रवासा दरम्यान अनाळा ता परंडा या ठिकाणी सत्कार करण्यात आला.
  • या सत्कारा दरम्यान उपस्थित कार्यकर्ते यशवंत सेनेचे जिल्हा ध्यक्ष गजेंद्र खोत कै लोचनाबाई तरंगे विद्यालय चे संस्थापक अध्यक्ष बिरमल तरंगे परंडा प्रहार तालुकाध्यक्ष अप्पासाहेब तरटे,
  • भाजपा युवक जिल्हा उपाध्यक्ष श्रीमंत शेळके रत्नापुर चे सरपंच देवकर सर माजीसरपंच वचिष्ठ जतकर यशवंत सेना तालुका अध्यक्ष रविद्र शिंदे सिद्धेश्वर वायकुळे प्रमेश्वर ठवरे संतोष हिवरे अक्षय उदागे आ नाळा वंचित शाखाध्यक्ष दादा सरदे पाटील गोपने पांडुरंग काशीद परिट समाजाचे तालुका परंडा तालुकाध्यक्ष सुभाष वाघमारे आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा