नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ताम्हाणे सौंदळकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

ताम्हाणे सौंदळकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मौजे ता म्हाणे येथील तरुण उत्कर्ष मंडळ सौंदळकरवाडी ग्रामस्थांनी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही उंबरकोंड येथे गणपतीचे विसर्जन करत भावपूर्ण निरोप दिला.
  • दरवर्षीप्रमाणे यंदाही या सणासाठी चाकरमान्यांनी मोठ्या संख्येने गावी येऊन गणरायाची मनोभावे सेवा केली पाच दिवस भजन, आरत्या यांनी गावातील घरे गजबजून गेली होती.
  • मात्र ‌ गणपती विसर्जनाच्या दिवशी अनेकांचे डोळे पाणावले होते साश्रुनयनांनी गणपतीला निरोप देण्यात आला.
  • यावेळी तरुण उत्कर्ष मंडळ सौंदळकरवाडीचे अध्यक्ष प्रभाक र सौंदळकर, उपाध्यक्ष ‌अनिल पेडणेकर, सचिव प्रभाकर वा फेलकर, उपसचिव विजय सौदळकर, खजिनदार रमेश पेडणे कर तसेच उपखजिनदार सचिन चव्हाण आदी पदाधिकारी सुध्दा अगदी भक्तीभावाने विसर्जन मिरवणूकीत सामिल झाले होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा