नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महंमद पैगंबर याची जयंती कुभेफळ येथे उत्साहात साजरी. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

महंमद पैगंबर याची जयंती कुभेफळ येथे उत्साहात साजरी.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- कुभेफळ ता.परंडा जि. धाराशिव येथे हजरत महंमद पैगंबर यांची जयंती सोमवारी (दि.16) उत्साहात साजरी करण्यात आली.
  • मुस्लिम बांधवांकडून पैगंबर जयंती निमित्त गावातून गफूरशा बाबा दर्गा ते पासून शाळा ते कोटोळे गल्ली ते भराडे गल्ली ते दर्गा येथे मिरवणुक नेण्यात आली. मिरवणुक शांततेत पार पडली.
  • गावात जि.प.प्रा.शा समोर ज यमल्हार गूरूप ने मूसलीम नाग रीकना गुलाबाचे फूल देऊन पैगंबर जयतींचे शुभेच्छा दिले.
  • ठिकठिकाणी मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या बालकांना प्रसाद व शरबतचे वाटप करण्यात आले.
  • मिरवणुकीच्या निमित्ताने गावातिल लाहान थोर नागरीक उप स्तित होते मिरनूक गफुरशा बाबा दर्गा येथे नेहून गफूरशा बाबा यांना फूलाचि चादर चडऊन फात्याखानी करण्यात आली.
  • हजरत महंमद पैगंबर यांनी जगाला दिलेला शांतीचा संदेश म्हणजेच आपल्या आई वडिलांशी चांगले वागा तरच तुमची मुल तुमच्याशी चांगले वागतील.
  • पिडीत व्यक्तीला मदत करताना तो व्यक्ति मुस्लिम असो किंवा नसो याचा विचार करू नका. आपसात समझोता घड वून आणा, आपल्या शेजाऱ्यांना त्यांचा आधिकार द्या.
  • जातीपातीच्या पुढे जाऊन त्याला उपाशी झोपु देऊ नका. मो हम्मद पैगंबर यांची संकल्पना उराशी बाळगून हजारो मुस्लिम बांधव आज मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.
  • पैगंबर जयंती निमित्त गफुरशा बाबा दर्गाह येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला.
  • मिरवणुकीमध्ये मौलाना शमशाद आलम, गौश पठान, मुस्ता क शेख, आमर शेख, आतिक काजि, मैनुदीन जाफर शेख, सै यफ सयद, सलमान शेख, सोहेल बेग, रहीम शेख यांनी परि श्रम घेतले होते.
  • या जयंती मध्ये नबि पठान, सिद्दीक शेख, आब्दूल पटेल,बूढा पटेल, बशीर मूूलानी, शबीर पटेल, वलीम्हमद शेख, पाशूभई बेग, कादर बेग, निसार शेख, तोशीफ शेख, वसीम शेख, मूबी न शेख, रहीमद शेख, दस्तगीर मूलानी, पापाभई मुलानी,पाशू शेख, इब्राहीम मुलानी, जावेद पठान, वाजिद पठान, फकीर पठान, आरिफ शेख, शाबेर शेख, सादिक शेख, इसाक पटेल नशीम पटेल, बाबूल शेख, आमन बेग, बाबासाहे वाशीमवाले, आझाद शेख, सोहेल शेख, रफीक पटेल, कयूम शेख,आयमद शेख, समद शेख, आयूब शेख, आकबर शेख, बकशूद्दीन शेख , शमशोदीन सयद, नयूम शेख, करीम शेख, सलमान शेख, मुस्तकीम शेख, ताहेर शेख, आशिफ शेख, अशफाक शेख, शाहेर शेख, इरशाद पठान, आरसलान शेख ‘ जाकेर शेख, मोहम्मद शेख, रियाज शेख, आकिल शेख, नादेर शेख, महेबूब शेख, शेकडो नागरीक उपस्तित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा