नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , परंडा जिल्हा परिषद प्रशालेत मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

परंडा जिल्हा परिषद प्रशालेत मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : फारुख शेख :- परंडा येथील जिल्हा परिषद प्र शाला व जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे मराठवाडा मुक्ति संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
  • विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी भाषणे केले पोर्णिमा सिरसकर श्राव णी शिंदे घनश्याम कडायत तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री रामचंद्र इंगळे कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.दिनकर पवार व प्रमुख पाहुणे श्री अब्दुल गनी हन्नुरे यांनी भाषणातून मराठ वाडा मुक्तिसंग्राम दिना विषयी माहिती सांगितली.
  • पोर्णिमा सिरसकर या विद्यार्थिनीने चारोळी व काव्याच्या मा ध्यमातून मराठवाडा मुक्तिसंग्राम दिना विषयी उत्कृष्ट माहिती सांगितली त्याबद्दल कन्या प्रशाला व जिल्हा परिषद प्रशाले तर्फे तिचा सत्कार करण्यात आला.
  • तसेच पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. नामदेव पखाले सूत्रसंचालन श्री शशिकांत माने यांनी केले श्री.आबासाहेब माळी यांनी आभार प्रदर्शन केले.
  • या कार्यक्रमास दोन्ही प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षणेतर कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा