नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : लांजा : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मौजे शिर वली गावातील रहिवासी कु .महेंद्र कुडकर (वय २० वर्षे) हा लांजा महाविद्यालयामध्ये शिकत असुन सध्या तो आजारी ( पॅरेलेसिस) असल्याने केईम हॉस्पीटल मुंबई येथे ॲडमिट आहे.
  • भविष्यातील देशाचे ॲथलेटिक्स मध्ये प्रतिनिधीत्व करण्या ची क्षमता असलेला हा युवक आर्थिक परस्थितीने खूप गरीब आहे त्याला आर्थिक मदतीची गरज आहे.
  • तरी दानशूर व्यक्तींनी खालील नातेवाईक यांचेशी संपर्क करून ज्याला जितकी यथाशक्ती मदत करता येईल तितकी मदत करावी अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा.
  • श्री.यशवंत कुडकर 9324831918, श्री.सिद्धार्थ कांबळे गूगल पे आणि फोन पे नं 9594086336, A/C no. 048701000024286, IFSC CODE -IOBA 0000487, बँकेचे नाव – इंन्डियन ओवरसीज बँक मुंबई
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा