नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अकोला बाजार केंद्र शाळेचा ” मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा”स्पर्धेत तालुक्यात तिसरा क्रमांक.  – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

अकोला बाजार केंद्र शाळेचा ” मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा”स्पर्धेत तालुक्यात तिसरा क्रमांक. 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : यवतमाळ : सचिन कोयरे :- महाराष्ट्र शासना च्या शिक्षण विभागाने आयोजीत केलेल्या भारतरत्न डॉ.बाबा साहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत मुख्यमंत्री मा झी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत जि.प प्राथमिक मराठी केंद्र शाळा अकोलाबाजार शाळेने तालुक्यातून गुणानुक्रमे तिसरा क्रमांक प्राप्त केला असून १ लक्ष रुपये बक्षीसाचे मानकरी ठरली आहे.
  • त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीद्वारे शाळेतील सर्व शिक्ष कांचा सन्मान करण्यात आला,तसेच शाळेच्या मुख्याध्यापकां नी देखील उत्कृष्ठ सहकार्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे स्वागत केले.
  • जि.प.प्राथमिक मराठी केंद्र शाळा ही वर्ग १ ते ५ ची प्राथमिक शाळा असून या शाळेत २१९ विद्यार्थी शिक्षण घेतात.
  • शाळेची उत्कृष्ठ गुणवत्ता, सुंदर व बोलका शालेय  परिसर,आ कर्षक रंगरंगोटी, वाचनालय, शैक्षणिक साहीत्य, डीटीटल शै क्षणिक सुविधा, महावाचन सक्रीय सहभाग, स्वच्छता मॉनिट र उपक्रम, इको क्लब, पर्यावरण पुरक वातावरण, भौतीक  सुविधा, फर्निचर, स्वच्छतागृहे, परसबाग, खेळ, क्रिडा व सां स्कृतीक कार्यक्रमामध्ये सहभाग आदी बाबींचे तालुका स्तरी य समिती द्वारे मुल्यांकन करण्यात आले.
  • गटशिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर यांचे मार्गदर्शनाखाली वि स्तार अधिकारी शिक्षण विद्या वैद्य,हिवरी केंद्राचे केंद्रप्रमुख द याशंकर चितळकर, तळेगांव केंद्राच्या केंद्रप्रमुख अर्चना वासे कर यांचे चमूने सदर मुल्यांकन केले.
  • प्राथमिक शाळा असून देखील शाळेने मिळविलेल्या या यशा बद्दल गावचे सरपंच योगेश राजुरकर, उपसरपंच प्रविण  मोग रे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजु वगारहांडे, उपा ध्यक्ष सविता प्रविण नेवारे, सदस्य प्रकाश शेंद्रे, प्रकाश मोग रे, गजानन मडावी,स्वाती पवन वेट्टी, श्री इंद्रजीत नेवारे ,अली मोददीन काझी, रेश्मा सलीमखान पठाण, सोनाली गणेश ने वारे, रेखा संतोष राजुरकर  इत्यादींना शाळेतील सर्व शिक्षकां चे व विद्यार्थाचे अभिनंदन केले.
  • या प्रसंगी शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक राधेशाम चेले, नि लीमा बाराहाते, नम्रता बिसने, सोनाली पट्टे, तृष्णा मेश्राम, वि वेक वाईकर, सुनिता नेवारे, नंदा बोटरे उपस्थित होत्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा