नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , उपोषण आंदोलनास यश…! रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली त्यानिमित्ताने तामसवाडी ग्रामस्थांकडून जाहीर नागरी सत्कार कार्यक्रम.  – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

उपोषण आंदोलनास यश…! रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली त्यानिमित्ताने तामसवाडी ग्रामस्थांकडून जाहीर नागरी सत्कार कार्यक्रम. 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : अहमदनगर : मयुर मांडलिक :- अहमदनगर ( नेवासा) – गेल्या पाच दिवसांपासून तामसवाडी येथे निपाणी निमगाव ते वाटापुर या रस्त्याचे काम सुरु करण्यात यावे यासाठी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते. काल प्रत्यक्ष रस्ता कामास प्रारंभ करण्यात आला.
  • त्यामुळे ग्रामस्थांच्या आंदोलनास यश मिळाले आज ग्रामस्थां कडून आंदोलनकर्ते व आंदोलनास सहकार्य करनाऱ्या सर्वांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.
  • यावेळी ग्रामस्थांनी आवर्जून बोलावले तसेच ग्रामस्थांनी संभा जी माळवदे, संतोष काळे,संजयभाऊ कोलते, सारंगधरभाऊ फोफसे यांचा सन्मान केला.
  • यावेळी संभाजी राजे जगताप, वैजनाथ जाधव,बाबा फोफसे, रमेश कोलते, दत्ता कर्जुले, भाऊसाहेब जाधव, जालिंदर कर्जु ले, महेश कर्जुले आदींसह तामसवाडी ,वाटापुर येथील ग्राम स्थ उपस्थित होते.
  • यावेळी उपस्थित ग्रामस्थांना विविध विषयावर मार्गदर्शन के ले. तसेच गावातील कुठलाही प्रश्न,समस्या असुद्या त्या सोड विण्यासाठी आम्ही ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे ठामपणे सांगितले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा