नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महात्मा गांधी विद्यालय परंडा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

महात्मा गांधी विद्यालय परंडा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा येथे महात्मा गांधी चे शाळेचे मुख्याध्यापक श्री घाडगे रणजीत काकासाहेब यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
  • यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे केली व देशभक्तीपर गीते सादर केली त्यानंतर केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण मंडळ आयोजित गणित जीनियस 2023 मध्ये घेण्यात आले ल्या परीक्षेत एकूण 55 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
  • ही परीक्षा श्री घोडके सर यांनी आयोजित केली होती. या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षक श्री.घोडके सर यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री.रणजी त घाडगे सर ,श्री बाळासाहेब काशीद सर पर्यवेक्षक यांच्या हस्ते करण्यात आला.
  • गोल्ड मेडल व प्रमाणपत्र मिळवणारे विद्यार्थी
  • भाग्यवंत विकास चौधरी
  • प्रीतम आप्पासाहेब घोगरे
  • वैभव रवींद्र गरड
  • सिल्वर मेडल व प्रमाणपत्र प्राप्त करणारे विद्यार्थी
  • कादंबरी श्रीराम नाईकवाडी
  • श्रेयस तानाजी तरंगे
  • सहभागी प्रमाणपत्र मिळवणारे विद्यार्थी
  • पूर्वा तुकाराम घोडगे, श्रेयश अमोल देवकर, सार्थक प्रवीण पा टील, अवधूत दत्तात्रय, अथर्व विश्वास गायकवाड, श्री.रुद्र कृष्णा किल्ले, वीरधवल सुहास पाटील, स्वराली काकासाहेब गवारे, पार्थ शांतीलाल दरुळे, आयुष दिगंबर यादव, आरोही धनंजय चौधरी, समीरा जाकिर काझी, सानिका नानासाहेब सूर्यवंशी, आराध्या ज्योतीराम घोगरे, प्रणया विनोद खुणे, जि क्रा राऊफ मुल्ला, शंभू विजयकुमार पाटील, साई बाबासाहेब गवारे, समृद्धी शिवकन्या पाटील, रुद्राक्ष भीमशंकर विभुते, सार्थक गोपाल मोमले, हरिदास मानसिंग नगरे, स्वराज राहुल गायकवाड, आरोही ढवळे, रोहन विठ्ठल गायकवाड, अर्निया इलियास शेख, कार्तिकी सुधीर बोत्रे, दिव्या संतोष सर्वगोड, प्रगती तुकाराम गोडगे, राजनंदनी महारुद्र गुडे, प्रतीक्षा ज्ञाने श्वर गोडगे, आकांशा अंगद काटे,केदार हनुमंत घोगरे, आयान शरीफ खान, मयुरेश महाबळी देवळकर, जीशान आयुब शेख, सिद्धार्थ विश्वनाथ रामगुडे, अरमान सफिल शेख, अजित सुहा स मच्छिंद्र, आलिया इल्यास शेख,शेयश सचिन घाडगे, ओंका र नारायण भोसले, निखिल गोकुळ कुंभार, सारंग बालाजी च व्हाण, स्नेहल नंदू शिंदे, अस्मिता शिवाजी सातव, वैभवी बापू चव्हाण, अनुष्का नितीन कराळे, दिव्या आबासाहेब मस्के, श्र द्धा जनार्दन, नाईकवाडी, संस्कृती शरद गाढवे, अजिंक्य वि कास शेळके, विश्वजीत विजय गोफणे, अक्षय महाबळी भुज बळ, गौरव चव्हाण, संस्कार तानाजी खोत, सोहम बाळू हजा रे, करण नितीन काकडे, अनिकेत शिवाजी चौधरी ऋग्वेद र वींद्र, बारस्कर, अविष्कार शिवाजी गाढवे, पृथ्वीराज अशोक भिसे, राज संतोष ओव्हाळ, सोहम सचिन यादव, महादेव सो मनाथ मोहिते, यावेळी विद्यार्थी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा