नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रायपाटणच्या धनवर्धिनी पत संस्थेने यंदा सभासदांना दिला 12 % लाभांश. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

रायपाटणच्या धनवर्धिनी पत संस्थेने यंदा सभासदांना दिला 12 % लाभांश.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : पाचल : प्रमोद तरळ :- राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील धनवर्धिनी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्था अध्यक्ष नजीर गुडेकर यांच्या अध्यक्षते खाली पार पडली.
  • यावेळी गावातील धामणपी येथे संस्थेचे एक युनिट चालू कर ण्याचे सर्वानुमते ठरले.
  • यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्रीधर गांगण, मधुकर गांगण, विलास कोलते, संतोष कोलते अरुण कुबडे, विनायक निखा रगे, महादेव नेवरेकर वृषाली शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
  • यावेळी सभेत पतसंस्थेच्या कामकाजाचा आढावा मुख्य कार्य कारी अधिकारी श्री किशोर गुरव यांनी सभेपुढे विषयानुसार सादर केकेला
  • यावेळी ही पतसंस्था गावांतर्गत काम करीत असून सुद्धा त्या ची प्रगती चांगल्या प्रकारे होत आहे हे पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले.
  • यावेळी पतसंस्थेमार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपा टण नंबर एक मधील विद्यार्थी अथर्व अंकुश पाथरे हा तालु क्यात शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तिसरा आल्याबद्दल त्याचा पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
  • पतसंस्थेच्या कामकाजा – बद्दल सर्वांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा