नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नगरपालिकेला दिव्यांग 5% टक्के निधी संदर्भात दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने निवेदन देण्यात आले. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

नगरपालिकेला दिव्यांग 5% टक्के निधी संदर्भात दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : परंडा : फारुक शेख :- परंडा शहरातील दिव्यांग बांधवांना नगरपालिका हद्दीतील शहरातील दिव्यांगाना हक्का चा दिव्यांग कायद्यानुसार तसेच शासन निर्णयानुसार दिव्यांग 5% निधी मिळावा.
  • गेल्या वर्षी देखील आम्हाला दिव्यांग निधी मिळालेला नाही त री मा.मुख्याधिकारी नगरपरिषद परांडा यांनी सर्व दिव्यांग बांधवांचा विचार करावा आपल्या नगरपालिकेकडून आम्हाला मदत व्हावी आम्हाला आमचे जीवन जगणे मुस्किल आहे आ णी त्यात आपण निधी दिला नाही आम्ही कसे जगावे.
  • याकरिता आपण दिव्यांगांना पाच टक्के निधी सरसकट वाट प करावा या मागणीसाठी सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
  • हे निवेदन देताना दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख धाराशिव तानाजी घोडके शहराध्यक्ष गोर ख देशमाने संजय गांधी निराधार समितीचे सदस्य दत्तात्रेय रणभोर महेश देशमुख महेबुब दामटे नासेर शेख अनंत लोखंडे नाना तुटके शेख तसेच शहरातील सर्व सहकारी दिव्यांग बांध व व महिला दिव्यांग उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा