नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ढाणकी शहरात गणेश विसर्जन दरम्यान समाज कंटकाकडून दगडफेक ; समाजकंटकाला अटक करण्यासाठी ढाणकी शहर कडकडीत बंद, शहरात तणावपुर्ण शांतता ७४ जणांवर गुन्हे दाखल. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

ढाणकी शहरात गणेश विसर्जन दरम्यान समाज कंटकाकडून दगडफेक ; समाजकंटकाला अटक करण्यासाठी ढाणकी शहर कडकडीत बंद, शहरात तणावपुर्ण शांतता ७४ जणांवर गुन्हे दाखल.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : यवतमाळ : इरफान शेखजी शेख :- शहरात गणपती मिरवणुकी दरम्यान रात्री अंदाजे साडेदहाच्या सुमारा स गणपतीची विटंबना करुन समाजकंटकाकडून दगडफेक करण्यात आली.
  • त्यामुळे ढाणकीत आज कर्फ्यु सद्रुश्य स्थिती होती शहर कड कडीत बंद होते. सर्वत्र पोलीस यंत्रणा सज्ज होती.
  • याबाबत प्राप्त माहिती नुसार कु मोक्षा माधव आसेवाड वय २१ वर्षे व्यवसाय फायनान्स कंपनी यांनी बिटरगाव पोलीसां ना दिलेल्या जबानी रिपोर्ट मध्ये घटनेचे सविस्तर वर्णन केले.
  • राहत्या गल्लीतील महिला गल्लीमध्ये छत्रपती संभाजी नगर प्रभाग क्रं.०१ मध्ये मागील सात वर्षापासुन कांता मिटकरे यां चे घरात खुल्या जागेत श्री राम बाल गणेश मंडळाचा गणपती बसवितात मंडळात लहान बालके असल्याने महिलाच व्यव स्थापन पाहतात.
  • काल दि.१७/०९/२०२४ रोजी रात्री १०/२० वा. चे सुमारास गल्लीतील शिव छत्रपती गणेश मंडळाची मिरवणुक बंद झाल्याने दरवर्षी प्रमाणे महिला ट्रॅक्टरमध्ये गणपती विसर्जना करीता नेत असतांना विद्युत पुरवठा खंडीत झाला गणेश मंडळाची मुर्ती ही छत्रपती संभाजी राजे चौकाच्या ओट्यावर ठेवताच अचानक लाईट गेल्याने तलाव गल्लीतील मुस्लीम समाजाचे मुलांनी मिरवणुकीवर दगडफेक केली व अंधाराचा फायदा घेऊन काठ्या व तलवारी फिरवू लागले त्यामुळे मुर्ती भंगून मुर्तीची विटंबना झाल्याने तणाव निर्माण झाला.
  • मिरवणुकीतील महिला बालक व ईतर व्यक्तींना या समाज कंटकांनी मारहाण करून जखमीही केले,
  • गोंधळ घालुन मारहाण करणाऱ्यांमध्ये नामे १) नौशाद लेवड करी वय अं.२२ वर्ष २) आकील (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.२३ वर्ष ३) शेख अर्शद शेख जावेद वय अं.२४ वर्ष ४) मु न्ना ठेकेदार (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.२३ वर्ष ५) मज हर लेवडकरी वय अं.२१ वर्ष ६) फरीद (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.२५ वर्ष ७) शहारुख पठाण (पुर्ण नाव माहीत नाही) वयं अं.२३ वर्ष ८) फरीद शेख (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.२४ वर्ष ९) समीर बदक (बशीरचा मुलगा) (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.२४ वर्ष १०) माजीद लेहारीवाला (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.२६ वर्ष ११) सोहेल पठाण (पुर्ण ना व माहीत नाही) वय अं.२३ वर्ष १२) फरजान खान पिर खान पठाण (ठेकेदार) वय अं.२५ वर्ष १३) पिरखान (पुर्ण नाव मा हीत नाही) वय अं.५० वर्ष १४) सादीक लेहारीवाला वय अं. २१ वर्ष १५) रफीक मेकॅनिकल (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.२५ वर्ष १६) तोषीब (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.३२ वर्ष १७) शेख फिरोज शेख रशीद वय अं.२३ वर्ष १८) शेख सादीक शेख ईयुं वय अं.२४ वर्ष १९) फय्याज खान फिर खा न वय अं.२६ वर्ष २०) शेख मुस्ताक शेख खलील वय अ. २४ वर्ष २१) फिरोज लेवडकरी (पुर्ण नाव माहीत ताही) वय अं. २३ वर्ष २२) अन्सार (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.२४ वर्ष २३) शेख खालीद (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.४५ वर्ष २४) शेख वसीम (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.२५ वर्ष २५) जावेद (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.२७ वर्ष २६) महेबुब (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं २२ वर्ष २७) शेख अफरोज शेख शिकरु वय अं.२३ वर्ष २८) अल्ताफ (पूर्ण नाव माहीत नाही) वय अं.२६ वर्ष २९) सिद्दीक (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.२३ वर्ष ३०) सादीक (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.३० वर्ष ३१) आदिम हमिद (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.२७ वर्ष ३२) सलमान (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.२१ वर्ष ३३) साकीब (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.२५ वर्ष ३४) नोईद (पुर्ण नाव माहीत नाही) वय अ.२५ व ३५ )रफिक,३६) अनिस शेख (पुर्ण नाव माहीत नाही) वयं अं.२६ वर्ष ३७)शहू (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.२५ वर्ष ३८) मोहसिन (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.२३ वर्ष ३९) इम्रान (पुर्ण नाव माही त नाही) वय अं.२८ वर्ष ४०) नसीम (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.२५ वर्ष ४१) शेख सलमान शेख ईब्राहीम वय अं. ३२ वर्ष ४२) शेख चाँद शेख भातु वय अं.२५ वर्ष ४३) फिर्जान (पुर्ण नाव माहीत नाही) वय अ. २३ वर्ष ४४) आवेज मन्नान (पूर्ण नाव माहीत नाही) वय अं.२९ वर्ष ४५) कय्युम (पूर्ण नाव माहीत नाही) वय अं ३० वर्ष ४६) अरबाज अजगर (पूर्ण नाव माहीत नाही) वय अं.२८ वर्ष ४७) आबीद सर (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.४० वर्ष ४८) जावेद शेख (पूर्ण नाव मा हीत नाही) वय अं.३२ वर्ष ४९) अब्दुल रहीम शेख वय अं.३२ वर्ष ५०) नौशाद शेख (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.२७ वर्ष ५१) शेख अनिस शेख अहेमद वय अं.२४ वर्ष ५२) अल्ताफ शेख (पूर्ण नाव माहीत नाही) वय अं.२९ वर्ष ५३) मुस्ताक (पूर्ण नाव माहीत नाही) वयं अं.२३ वर्ष(५४) समीर (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.२६ वर्ष ५५) सल्लु भांडेवाला (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.२३ वर्ष ५६) मुन्ना लेवडकरी (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.२७ वर्ष ५७) अफरोज शेख जाबीर वय अं.२४ वर्ष ५८) माज्या ल्याहरीवाले (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.२५ वर्ष ५९) रईस शेख मुत्तर्जा (पुर्ण नाव माहीत ना ही) वय अं. २६ वर्ष ६०) परवेज शेख (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.२२ वर्ष ६१) सलमान पठाण (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.२७ वर्ष ६२) शेख महेबुब (पूर्ण नाव माहीत नाही) वय अं.२९ वर्ष ६३) जहांगीर शेख इस्त्राईल वय अं २४ वर्ष ६४) जुम्मु शेख (बदक बशीर) वय अं.२८ वर्ष ६५) शेख शादुल शे ख अफजल वय ३९ वर्ष ६६) अरबाज खान उमर खान पठाण वय १८ वर्ष ६७) शेख आमीन शेख रज्जाक वय ३० वर्ष ६८) शेख रफीक शेख इस्राईल वय ३२ वर्ष ६९) बबलु खान जिय उल्ला खान पठाण वय २६ वर्ष ७०) माजीद खान जियाउ ल्ला खान पठाण वय २० वर्ष ७१) फिरदोस खान आयुब खा न वय २६ वर्ष ७२) शेख मुस्ताक शेख मदार वय २२ वर्ष ७३) अजीस खान पठाण (पुर्ण नाव माहीत नाही) वय अं.६० वर्ष, ७४) शेख खालीद (पुर्ण नाव माहीत नाही) व इतर सर्व रा. ढाणकी ता. उमरखेड जि. यवतमाळ यांचा समावेश असल्या चे पोलीसांना दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
  • आरडाओरड केल्याने हा जमाव पळून गेल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
  • या प्रकरणी पोलीसांनी आरोपींवर कलम BNS 298, 189 , 189(2), 189(9), 190, 191(1), 191(2) 191(3) 192, 118(1), 352, 351(3) नुसार गुन्हा दाखल केला आहे सध्या शहारात कर्फ्यु सद्रुश्य स्थिती आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा