नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , तोफीज निसार कुभेफळ येथील ठाने पोलीस भरती झाल्याबद्दल परंडा पोलिस ब्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या हास्ते सत्कार करण्यात आला. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

तोफीज निसार कुभेफळ येथील ठाने पोलीस भरती झाल्याबद्दल परंडा पोलिस ब्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या हास्ते सत्कार करण्यात आला.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातिल डो मगाव बिट मधील मौजे कुंभेफळ येथील राहणारे तोफीक उ र्फ निसार शेख यांची ठाणे येथे पोलीस भरती झाल्याबद्दल परांडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मा.पोलीस निरीक्ष ण विनोद इजपवार, यांच्या हास्ते सत्कार करण्यात आला.
  • पूडील कार्याला शुभिछा देण्यात आले. यावेळी सपोफौ मुळे साहेब, पोलीस हवालदार बळी शिंदे साहेब,पोलीस पाटील अतिक काझी, बावची गावाचे पोलीस पाटील विजय रोडगे, क्रांती करिअर अकॅडमी चे संचालक कोकणे पाटील हे उपस्तित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा