नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , संगमेश्वर तालुक्यातील शिरंबे ( सडे वाडी ) मावळत वाडी ते सडे वाडी रस्ता त्वरित डांबरीकरण करावे ; सामाजिक कार्यकर्ते अजित गोरुले यांचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्र. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

संगमेश्वर तालुक्यातील शिरंबे ( सडे वाडी ) मावळत वाडी ते सडे वाडी रस्ता त्वरित डांबरीकरण करावे ; सामाजिक कार्यकर्ते अजित गोरुले यांचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्र.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : रत्नागिरी :- प्रमोद तरळ :- संगमेश्वर तालुक्या तील शिरंबे (सडेवाडी) मावळत वाडी‌ ते सडेवाडी हा रस्ता ३ किमी असून त्यातील 2 किमी रस्त्याचे डांबरीकरण होणे बाकी आहे.
  • सदर रस्त्याचे‌ त्वरीत डांबरीकरण करावे अशी मागणी सामा जिक कार्यकर्ते अजित गोरुले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
  • कोकणातील अनेक गावात हीच परिस्थिती आजही आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष तसेच प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा वचक न राहिल्याने समस्या आणखीनच उग्र रूप धारण करत आहेत.
  • तसेच लोक प्रतिनिधीना जाब विचारण्याची धमक सर्वासामा न्य माणसात नाही, आपण सर्वसामान्य लोकांच्या भावना जाणता.
  • आपण गांभीर्याने सार्वजनिक बांधकाम रस्ते विभाग तसेच जिल्हा परिषद विभाग यांना सूचना देऊन आपल्या याच का र्यकाळात अधिकचा निधी उपलब्ध करून सदर रस्त्याचे गे ल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या २ किमी रस्त्या चे डांबरीकरण करण्यास सहकार्य करावे.
  • असे सामाजिक कार्यकर्ते अजित गोरुले यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा