महात्मा गांधी विद्यालयाचा स्टार कुस्तीपटू अर्णव सूर्यवंशी ची राज्य पातळीवर निवड.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- दि.10/10/2025 रोजी लातूर येथे झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत महा त्मा गांधी विद्यालयाचा इयत्ता सातवीत शिकणारा कुस्ती पटू अर्णव श्रीमंत सूर्यवंशी याने 14 वर्ष वयोगटातून मराठ वाडा विभागातून प्रथम येण्याचा मान मिळवला व त्याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी दिमाखात निवड झाली.
  • या यशाबद्दल संस्थेचे सचिव श्री आर.डी.सुळ (अण्णा), मु ख्याध्यापक रणजीत घाडगे, पर्यवेक्षक बाळासाहेब काशी द, क्रीडाशिक्षक शशिकांत नलावडे, उत्रेश्वर सूर्यवंशी व पु रुषोत्तम डोंबाळे तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षके तर कर्मचारी यांनी अर्णव चे अभिनंदन करून त्याला रा ज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles