
परंडा तालुक्यातील पचांयत समिती निर्वाचक गण आरक्षण सोडत दि .13/102025 रोजी निलेश काकडे तहसिलदार याणि केले आवाहन.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- मा. जिल्हाधिकारी धाराशिव यांचे आदेश क्र. 2025 जि प व प स/सीआर- 04 दिनांक-01/10/2025 यांचे आदेशान्वये पंचायत समिती जागांच्या आरक्षण सोडती साठी जाहीर प्रगटन केले आहे.

- त्यानुसार पंचायत समिती निर्वाचक गणांची आरक्षण सोडत दिनांक-13/10/2025 रोजी निश्चित केलेली आहे.
- त्यानुसार परंडा तालुक्यातील एकूण 10 पंचायत समिती निर्वाचक गण आरक्षण सोडत दिनांक-13/10/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय परंडा येथे होणार आहे.
- सदरचे आरक्षण सोडतीसाठी सर्व पक्षांचे प्रतिनिधी व इच्छुक व्यक्तींनी उपस्थित रहावे असे आवाहन तहसिल दार परंडा यांचे वतीने करण्यात येते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











