परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील दिव्यांगांना अन्नधान्य किट वाटप.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक दिव्यांग बां धवांचे शेतीचे घराचे नुकसान झाले, संसार उघड्यावर पडला.
  • घरात पाणी शिरले शेतीचे नुकसान झाले अशा दिव्यांग बांधवांना दिव्यांग उद्योग समूहाच्या पाठपुराव्यानुसार एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत दिलीपराव वळसे पाटील, शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या संकल्पनेतून परंडा तालुक्यातील पूरग्रस्त दिव्यांग बांधवांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.
  • यावेळी आनाळा कौडगाव, खासापुरी भोत्रा, इत्यादी गावा तील ५० दिव्यांगांना अन्नधान्य मदत किट वितरित कर ण्यात आले.
  • यावेळी दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी घोडके, संस्थेच्या सचिवा सोनाली घोडके सह दिव्यांग दादा माने समाधान पन्हाळे योगेश बनसोडे क्षीरसागर तात्या सोमना थ गडकर,कुंभार आदींसह लाभार्थी मोठ्या संख्येने उप स्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles