नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई 3 लाख 33 हजार 300 रूपये चा मुददेमाल व 3 वाहने जप्त. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई 3 लाख 33 हजार 300 रूपये चा मुददेमाल व 3 वाहने जप्त.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : सोलापूर : योगेश सुळे :- विधानसभा निवडणू क 2024 पार्श्वभूमीवर आचारसंहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी केलेल्या धडक कारवा ईमध्ये अवैध बनावट विदेशी मदयसाठा व तीन वाहनासह रू पये 3 लाख 33 हजार 300 रूपये चा मुददेमाल जप्त कर ण्यात आला आहे.
  • विधानसभा निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शु ल्क विभाग सोलापूर, विभागीय उपायुक्त पुणे विभाग सागर धोमकर याच्या निर्देशानुसार ,अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर श्रीमती भाग्यश्री पं.जाधव, उपअधीक्षक एस.आर पाटील याचे मार्गदर्शनाखाली दि. 7 नोव्हेंबर 2024 रोजी रा ज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची अक्कलकोट ते नागणअसुर रोडवर नावंदगी फाटयावर नावंदगी गावाचे हददी त ता,अक्कलकोट येथे अवैध विदेशी बनावठ मदयाच्या विवि ध ब्रॅन्ड च्या 432 बाटल्यासह वाहतूक करणारे एक ॲटो रिक्षा क्र. MH-13 CT – 8221, एक बजाज कावासाकी मोटर सायकल क्र. MH -14/ B –8575 व एक सुझुकी एक्सीस मोटर सायकल क्र. MH-13 / DX -0094 असा एकुण रु 3 लाख 33 हजार 300 रू चा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.
  • सदर कारवाईत पाच आरोपीवर पाच आरोपींवर कारवाई कर ण्यात आली असुन एक आरोपी फरार आहे. त्याचा पुढील तपास सुरू आहे.
  • ही कारवाई निरीक्षक अे.व्ही.घाटगे, जे.एन.पाटील, सुखदेव सिद श्री.समाधान शेळके, सहा.दु.निरी.मोहन जाधव, जवान सर्वश्री ईस्माइल गोडीकट, कपील स्वामी, प्रशांत इंगोले, अनिल पांढरे, विनायक काळे, वाहनचालक रशीद शेख यांनी पार पाडली.
  • आचारसंहिता कालावधीमध्ये दि. 15 ऑक्टोबर 2024 ते दि. 7 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये सोलापूर शहर व जिल्हयात अवैध विनापरवाना मद्य पिण्यास परवानगी देणा ऱ्या सहा ढाब्यांवरती कारवाई करून सहा ढाबा मालक व म द्यपी ग्राहकांना मा.न्यायालयासमोर हजर केले असता ढाबा मालकास प्रत्येकी रूपये 25 हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्ये की रुपये 3 हजार ईतक्या द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
  • तसेच अशा प्रकारे अवैध ढाब्यांवर कारवाई यापुढे अशीच चालू राहणार आहे.
  • अवैध मद्यविक्री अवैध धंदे व वाहतूकी विरोधात कारवाई या पुढेही चालू राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्या स टोल फ्री 18002339999 क्रमांक अथवा व्हॉटस ॲप क्रमांक 8422001133 या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे अधीक्षक, रा ज्य उत्पादन शुल्क सोलापूर श्रीमती भाग्यश्री पं. जाधव यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा