जोगेश्वरीत मतदार विकत घेण्याचा प्रयत्न विरोधकांच्या सतर्कतेमुळे फसला.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : उदय वाघवणकर :- जोगेश्वरी पूर्व मजास वाडी येथील सन्मित्र मंडळाच्या मंचावर ९ नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवार मनीषा वायकर यांच्या समर्थकांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप होत आहे.
- येथे भेटवस्तू देऊन मतदारांची दिशाभूल केली जात असल्या चे स्थानिक विरोधी पक्षाचे उमेदवार आणि त्यांच्या कार्यक र्त्यांचे म्हणणे आहे.
- मोठ्या संख्येने महिलांनायाठिकाणी बोलविण्यात आल्याने चेंगराचेंगरी होऊन अपघात होण्याची शक्यता होती.
- या घटनेमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे जोगेश्वरीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space