आयान मल्ट्रीट्रेड संचलित बाणगंगा कारखान्याचे बॉयलर अग्नीप्रदिपन उत्साहात साजरा.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- आयान मल्ट्रीट्रेड सं चलित बाणगंगा सहकारी साखर कारखाना येथे चालु वर्ष ऊस गाळपाच्या पार्श्वभुमिवर रविवारी रोजि शेतकरी दा म्पत्य व कारखान्याचे चेअरमन माजी आमदार राहुल मोटे यांच्या हस्ते बॉयलर प्रदीपन सोहळा उत्साहात पार पडला.
  • याप्रसंगी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाला यो ग्य भाव मिळावा, यासाठी उस गाळपासाठी बाणगंगा सा खर कारखान्यास उस देऊन सहकार्य करावे, असे आवाह न कारखाना चेअरमन माजी आमदार राहुल मोटे यांनी केले.
  • यावेळी सर्व संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी व सभासद सह पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles