नेहरु युवा केंद्र रत्नागिरी संलग्न – स्वराज्य शिलेदार प्रतिष्ठान मंडळामार्फत गावतळे बाजारपेठ येथे “DIWALI WITH MY BHARAT” उपक्रम संपन्न.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : प्रमोद तरळ :- दि. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठ येथे स्वराज्य शिले दार प्रतिष्ठान यांच्या मार्फत DIWALI WITH MY BH ARAT स्वच्छता अभियान उपक्रमात नावीन्यपूर्ण बदल घड विला सर्वप्रथम त्याठिकाणी जाऊन स्थानिक लोकांना आणि व्यापाऱ्यांना नेहरु युवा केंद्र व राबवण्यात आलेले उपक्रम या बद्दल सविस्तर माहीती सांगून अभियानाला सुरुवात करण्या त आली.
- या उपक्रमासाठी सर्व स्तरातील लोकांचा सहभाग होता. गा वातील प्रतिष्ठीत व्यक्ती व्यापार संघटना यांचा उत्स्फूर्त सक्री य सहभाग होता.
- सदर उपक्रमाअंतर्गत स्वराज्य शिलेदार प्रतिष्ठानच्या बाजार पेठेतील कचरा, प्लॅस्टिक एकत्रीत करुन कचऱ्याचे विभाजन करण्यात आले.
- त्यानंतर कचऱ्याचे निसर्गास कोणत्याही पद्धतीची हानी हो णार नाही याची योग्यती दक्षता घेऊन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.
- सदर उपक्रमास स्वराज्य शिलेदार प्रतिष्ठानचे अध्यक्ष- बाळ कृष्ण संतोष पानवलकर, सेक्रेटरी- प्रथमेश मधुकर नाचरे, ख जिनदार – रोशन जाधव तसेच धनंजय पानवलकर. अजय पा रदले, संजय दिवाळे, प्रणव मालप, आर्यन पानवलकर स्वरा ज पानवलकर ,अर्जुन मालप, सुजत नाचरे, वैभव साळवी दिपेश जाधव, लोकेश बाईत, आर्यन फावरे, आशिष भागणे शुभम कांदेकर, प्रथमेश ठिक, साईराज ठिक, धिरज नेवरे या युवकांचा सहभाग होता.
- निरोगी वातावरण यासाठी हाती झाडू घेणे हा स्वच्छ भारत अभियानाचा भाग बनला आहे. ईश्वराचे दुसरे रूप म्हणजे स्व च्छता असा संदेश स्वराज्य शिलेदार प्रतिष्ठानामार्फत देण्यात आला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space