
आगामी भुम नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 संदर्भात मुस्लिम एकता संघटनेची पुर्वतयारी बैठक संपन्न.
- प्रतिनिधी : फारूख शेख :- शुक्रवार रोजी मुस्लिम एक ता सामाजिक संघटनेच्या वतीने फकीर वाडा येथे भुम श हरात आगामी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकी संदर्भात बैठक घेण्यात आली.
- याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष आसिफ भाई जमादार यांनी सांगितले की, समविचारी सामाजिक संघटना, पक्ष यांच्या सोबत युती करून निवडणुकीत उमेदवार उभे करून लढणार असल्याचे स्पष्ट केले.

- तसेच मुस्लीम व बहुजन यांची सामाजिक शैक्षणिक अ न्यायाची व संघर्षाची लढाई लढण्यासाठी योग्य व्यक्ती नि वडुन देण्यासाठी आसिफ जमादार यांनी जाहीर आवाहन केले.
- यावेळी फेरोज फकीर अध्यक्ष फकीर संघटना, यजाज फ कीर, तय्यब फकीर, रज्जाक फकीर ,मुसा भाई फकीर, ख लील पठाण, समीर सय्यद, रफीक फकीर, राजु शेख, नदी म शेख ,वसीम फकीर,राजा फकीर,युवा नेता पैलवान अ खिलेश जमादार व तसेच भुम शहरातील असंख्य महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











