
कु.दिप प्रकाश वडये याचा वाढदिवस नवी मुंबई येथील स्वागतम वृध्दाश्रमात साजरा.
- प्रतिनिधी : संगमेश्वर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील देव डे वडये वाडीचे सुपुत्र आणि कुणबी समाज कार्यकर्ते श्री प्रकाश राजाराम वडये यांचा मुलगा कु. दिप प्रकाश वडये याचा वाढदिवस दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी स्वागतम वृध्दाश्रम सामाजिक संस्था सी.बी.डी बेलापूर नवी मुंबई येथे वृद्धांच्या सहवासात मोठ्या थाटामाटात पार पडला.

- यावेळी प्रकाश वडये व त्यांच्या पत्नी सौ.ज्योती प्रकाश व डये, वृध्दाश्रम संचालिका सौ.शर्मिला पियुष पडीये तसेच वृध्दाश्रमातील सर्व सदस्य उपस्थित होते.
- प्रकाश वडये यांनी आपला मुलगा कु दिप याचा वाढदिव स वृध्दाश्रमात साजरा करुन एक सामाजिक बांधिलकी जपल्या बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/









