संगमेश्वर तालुक्यात दि. २५ व २६ ऑक्टो. रोजी पांगरी प्रीमियर लीग (PPL) – २०२५ चे भव्य आयोजन.

  • प्रतिनिधी : संगमेश्वर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मौ जे पांगरी गावातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या हेतूने शनिवार दि.‌२५ आणि रविवार दि. २६ ऑक्टोबर रोजी पां गरी प्रीमियर लीग (PPL) २०२५ चे पांगरी स्मशान भूमी जवळ मैदानावर भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे.
  • दि.२५ रोजी स.८ वा. दिप प्रज्वलन, ८.१५ वा. राष्ट्रगीत, ८.३० वा. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन, ९ वा. मान्य वरांचे मार्गदर्शन, ९.३० वा. स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
  • दि. २६ रोजी स. ८.३० वा. स्पर्धेला बक्षीस वितरण समारंभ संपन्न होईल.
  • सदर स्पर्धा पांगरी सरपंच श्री सुनिल कृष्णा म्हादे‌ यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
  • या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला सर्व क्रिकेट प्रेमींनी अव श्य उपस्थित रहावे असे आवाहन श्री ‌हरेश शिवराम म्हादे (अध्यक्ष), श्री अजित अनंत दुडये (उपाध्यक्ष), श्री प्रशांत चंदकांत कांबळे (सेक्रेटरी),श्री.ओमकार दिपक तेगडे (उप सेक्रेटरी),श्री.अमित रविंद्र कातकर(खजिनदार),श्री.संजय शांताराम बावदाने (उपखजिनदार) तसेच पांगरी युवा मंड ळाने केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles