कांचनपूर येथे भव्य टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन; खेळाडूने शरीराला हानी पोहचेल अश्या व्यसनापासून स्वतःला जपावे : संदीप कोरेत.

  • प्रतिनिधी : स्वरूप गावडे :- नेताजी स्पोर्टिंग असोशिय न क्लब कांचनपूर द्वारा भव्य टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक अहेरी विधानसभा प्रमुख संदीप भाऊ कोरेत होते.
  • तर प्रमुख उपस्थिती भामरागड शिवसेना तालुका प्रमुख सुधाकर तिम्मा विशेष उपस्थितीमाजी पंचायत समिती स दस्य बासू मुजुमदार व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती अमित मुजुमदार होते.
  • या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून बोलताना संदीप भाऊ बोलले भारत हा युवा प्रधान देश असून सध्या घडीला युवक हा व्यसनाधीन होत चालला आहे हा चिंतेचा विषय आहे.
  • व्यसनामुळे एक युवक नाही तर पूर्ण परिवार उध्वस्त होते त्यामुळे खेळाडूने शरीराला नुकसान पोहचविणाऱ्या व्यस नापासून स्वतःला जपावे असे असे मौलिक मार्गदर्शन के ले व मला या गावात बोलावून उद्घाटक म्हणून मान दिल्या बद्दल आयोजन कमिटीचे आभार मानले तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांनी पण आपले मनोगत व्यक्त केले.
  • या कार्यक्रमात आयोजन समिती चे शंकर रफताण, विका स मंडल, दयाल मंडल,गणेश बाला,सुजन सरकार,राजू बि श्वास, निमाई सरकार,असीम मुजुमदार,पिंकू मंडल,चिन्मय राय,सुजय मंडल,प्रीतम मल्लिक,निताई जायधार,सुदर्शन समदुवार,विमल मंडल,प्रसिचित राय,चंडी परमान्यू आणि गावातील बहुसंख्य लोक व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles