डॉक्टर पदवी प्राप्त दळे गावच्या आदित्य विजय गोरिवले यांच्यावर जैतापूर दळे दशक्रोशीतून कौतुकाचा वर्षाव.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील दळे गावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य,जैतापूर एज्युकेश न सोसायटीचे विश्वस्त, सामाजिक कार्यकर्ते श्री विजय गो रिवले यांचे चिरंजीव डॉ.आदित्य यांनी श्री शिव बसव ज्यो ती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल बेळगाव येथील साडेचार वर्षांची BHMS ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी (DIGREE) प्राप्त केली.
  • डॉ.आदित्य यांनी दळेसारख्या ग्रामीण भागात प्राथमिक शाळा दळे व पुढील शिक्षण जैतापूर एज्युकेशन सोसाय टी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व श्रीमती स्नेहलता रामचंद्र मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालय जैतापूर तसेच इयत्ता बा रावी विज्ञान राजापूर हायस्कूल येथे पूर्ण केले.
  • दळे ग्रामीण भागातील डॉक्टर होण्याचा मान डॉ.आदित्य यांनी मिळविला आहे.
  • सौ.दिपा दिवाकर आडविरकर यांनी डॉ आदित्य यांचे औ क्षण करून व आडविरकर गुरूजी यांनी वैद्यकीय क्षेत्राती ल यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles