पांगरी प्रीमियर लीगमध्ये सिल्वर स्टार पांगरी विजेता तर उपविजेता संघ ठरला पांगरी स्ट्रायकर.

  • प्रतिनिधी : संगमेश्वर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील पांग री गावात पुन्हा एकदा क्रिकेटचा जल्लोष म्हणजेच पांगरी प्रीमिअर लीगचा (PPL) धमाका दि. २५ व २६ रोजी पहा यला मिळाल.
  • सदर प्रिमियर लिग मध्ये पांगरी गावातील ८ संघ व तब्बल १२७ खेळाडू सहभागी झाले होते.
  • संघमालक श्री.संजय हरी दुडये, संघाचे नाव- TRIMUR TI PANTHER’S आयकॉन खेळाडू – अभिषेक शांतारा म गावडे, सुवेद सुरेश मुळे
  • 2.श्री. दिपक सीताराम तेगडे संघाचे नाव- Silver Star Pangari आयकॉन खेळाडू – ओंकार दिपक तेगडे, अनि केत किशोर मुळे
  • 3.सौ.अर्पिता दिनेश सालिम संघाचे नाव- अर्णव XI पांग री आयकॉन खेळाडू – वैभव सालीम, किशोर गोताड,
  • 4 श्री.रविंद्र पानगले, संघाचे नाव- भराडीन XI पांगरी, आ यकॉन खेळाडू – राहुल रविंद्र म्हादे, अमित अनंत तेगडे
  • 5.श्री. सचिन श्रीपत पानगले (शाहीर) संघाचे नाव – शिव छत्रपती पांगरी आयकॉन खेळाडू – अनिकेत सुधाकर म्हा दे, समीर सिद्धार्थ कांबळे
  • 6.श्री.सुनिल कृ. म्हादे (सरपंच) संघाचे नाव – श्री.रवळना थ क्रिकेट संघ पांगरी,आयकॉन खेळाडू – दीपक रावणंग, सुरज कांबळे
  • 7.श्री.अनिकेत अरविंद म्हादे, (प्रतिनिधित्व-सिद्धेश्वर म्हादे), संघाचे नाव – PANGARI STRIKERS आयकॉन खेळाडू – योगेश यशवंत म्हादे, शुभम महादेव पानगले,
  • 8.श्री.जनार्दन संभाजी पानगले (प्रतिनिधित्व – अमित का तकर) संघाचे नाव – राधाकृष्ण स्मॅशर्स (RKS) आयकॉन खेळाडू – सचिन गावडे, सुनील मुळे,
  • सर्व विजेत्या संघाचे व सहभागी खेळाडूंचे पांगरी प्रीमियर लीग २०२५ कमिटीतर्फे सर्व संघमालकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles