कोल्हापूर विभागीय क्रिडा स्पर्धेत उंच उडी क्रिडाप्रकारात प्रभानवल्ली हायस्कूलचा कु.दस्तगीर कासम शेरखान चमकला.

  • प्रतिनिधी : चिपळूण : प्रमोद तरळ :-कोल्हापूर विभागी य मैदानी स्पर्धा दि. 28/10/2025 रोजी एस.व्ही.जे.टी क्रीडा संकुल डेरवण येथे पार पडल्या.
  • यामध्ये श्री देवी अदिष्टी शिक्षण प्रसारक मंडळ प्रभानव ल्ली खोरणीनको संचलित आदर्श विद्यामंदिर प्रभानवल्ली चा कुमार दस्तगीर कासम शेरखान याने उंच उडी या क्री डा प्रकारात विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे.
  • तसेच राज्यस्तरावर याची निवड झाली आहे. त्या बद्दल हा र्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.
  • याला शाळेतील श्री.वैभव चौघुले सर यांनी तसेच मुख्या ध्यापीका सौ शिंदे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
  • या बद्दल संस्था अध्यक्ष मा श्री विठोबा चव्हाण, सचिव श्री गणेश चव्हाण, खजिनदार श्री मनोहर पांचाळ.शाळा समि ती अध्यक्ष श्री मंगेश जाधव, कार्यध्यक्ष श्री जितेंद्र ब्रिद स र्व संचालक, माजी विध्यार्थी संघटना, प्रभानवल्ली – खोर णीनको मधील सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
  • तसेच श्री गणेश चव्हाण – सरचिटणीस श्री. देवी अदिष्टी शिक्षण प्रसारक मंडळ प्रभानवल्ली- खोरनिनको यांनी सर्वांना धन्यवाद दिले आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles