“चला पाहुयात गडकिल्ले” — इतिहास जाणण्याचा उपक्रम.

  • प्रतिनिधी : खेड : प्रमोद तरळ :-छत्रपती साम्राज्य जाध ववाडी यांच्या नेतृत्वाखाली यशवंत विद्यालयात शिवज न्मोत्सवा निमित्ताने १६ /०२/२०२५ रोजी शिवशंभू विशे ष ज्ञान स्पर्धा (MCQ) घेण्यात आली.
  • तसेच या स्पर्धेत उत्तीर्ण होणर्या प्रथम ३० विद्यार्थ्यांना गड दर्शनाची संधी देण्यात आली.ठरल्याप्रमाणे छत्रपती साम्रा ज्य संघटनेने “चला पाहुयात गडकिल्ले” हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.
  • हा उपक्रम १९ ऑक्टोबर २०२५ रोजी किल्ले रसाळगड येथे पार पडला. रसाळगडाची इतिहास गडाची संपूर्ण माहिती तसेच आजूबाजूच्या किल्ल्यांची माहिती संघटने मार्फत देण्यात आली.
  • या उपक्रमाचा मुख्य उद्देश येणाऱ्या तरुण पिढीला छत्रप ती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महा राज यांचा गौरवशाली इतिहास सांगणे व समजावून देणे हा होता.
  • कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी तसेच धामणंद जाधववाडीतील ग्रामस्थांनी व यशवंत विद्यालयातील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
  • गडदर्शन आणि इतिहासाच्या प्रेरणादायी गोष्टींमुळे विद्या र्थ्यांमध्ये देशभक्ती आणि अभिमानाची भावना दृढ झाली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles