रोटरेक्ट क्लब ऑफ कराड यांच्यामार्फत पूरग्रस्त वाघेगव्हाण गावात औषधी व पोषक आहार वाटप.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-परंडा दि. 3 नोव्हेंबर 2025 नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने वागेगव्हा ण येथील गावातील लोकांची घरे वाहून गेली घरातील सा हित्य वाहून गेले त्यामुळे लोकांचे जीवन विस्कळीत झाले.
  • पावसाच्या पाण्याने सर्व शेती घरातील अन्नधान्य वाहून गे ले त्यामुळे लोकांना खाण्याची राहण्याची व आपल्या आ रोग्याची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली.
  • याची जाणीव ठेवून रोटरॅक्ट क्लब ऑफ कराड या सामा जिक संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश कांबळे सचिव मीही का दे साई प्रशासकीय व दिव्या लांजेकर सचिव रिपोर्टिंग यांनी स्थापन केलेल्या रोटर क्लब कराड या सामाजिक संस्थेने गावातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या सर्दी ताप खोकला व सॅनिटरी पॅड्स आरोग्यासाठी औषध साहित्य त्यामध्ये सर्व समाविष्ट विविध औषध गोळ्या व पोषक आहार असलेले किटस देऊन माणुसकीचे दर्शन घडविले.
  • शिक्षण महर्ष गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा या म हाविद्यालयाच्या मार्फत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली वाघेगव्हाण येथे जाऊन हे सर्व साहित्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघेगव्हाण या शाळेमध्ये शिक्षकांच्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांना वाट प करण्यात आले.
  • तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना पोषक आहार चे किट देऊन (नाचणी सत्व) त्यांना आधार देण्याचे काम महाविद्याल याने केले आहे.
  • या अगोदरही महाविद्यालयाने पुढाकार घेत सर्व गावातील लोकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले होते.
  • याप्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्र माधिकारी प्रा.डॉ.दीपक तोडकरी प्रा जगन्नाथ माळी यां च्यासह सहकार्यक्रमाधिकारी व महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ.शहाजी चंदनशिवे डॉ अतुल हुंबे डॉ विद्याधर नलवडे डॉ.अक्षय घुमरे डॉ प्रशांत गायकवाड डॉ सचिन च व्हाण डॉ.अरुण खर्डे डॉ गजेंद्र रंदील डॉ संभाजी गाते व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वां नी मिळून गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना हे सर्व साहित्य वाटप केले.
  • याप्रसंगी शाळेतील शिक्षक शिवाजी शिंदे यांनी गावातील झालेल्या हानीची व्यथा मांडली मुख्याध्यापक श्री.कोपनर श्री.कांदे श्री.गायकवाड श्री.शिवाजी शिंदे सर उपस्थित होते.
  • शाळेतील शिक्षकांनी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकां चा सन्मान केला शेवटी डॉ शहाजी चंदनशिवे यांनी आभा र मानले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles