
सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) पर्वती विभाग आयोजित दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न.
- प्रतिनिधी : पुणे : प्रमोद तरळ :- सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर ही संघटना नेहमीच समाजाच्या सर्वांगीण विका सासाठी व तळागाळातील समाजबांधवांसाठी, गोरगरिबां साठी काम करत असते.
- त्यातीलच एक सामाजिक बांधिलकी जोपासणारा उपक्र म म्हणजेच दिवाळी फराळ वाटप हा उपक्रम आपण दर वर्षी विविध ठिकाणी राबवत असतो.

- यावर्षी आपण श्री छत्रपती प्रतिष्ठान संचालित निवासी म तिमंद विद्यालय (हिंगणे) पुणे येथील मुलांसोबत सामाजि क बांधिलकीची दिवाळी साजरी केली.
- येथील मुलांना अन्नधान्य, कडधान्य, पेढे, दैनंदिन गरजेच्या वस्तू,दिवाळी फराळ आणि साफसफाई साहित्य देऊन अ नोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. हा कार्यक्रम पर्वती विभाग अध्यक्ष श्री निलेश शिगवण यां च्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.
- कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
- यावेळी संघाच्या वतीने सर्व दानशूर समाज बांधवांचे मनः पूर्वक आभार मानले आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











