
जरांगे पाटील यांना झेड सुरक्षा घ्या परंडा तालूका सकल मराठा समाजाची तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री याच्याकडे केली मागणी.
- प्रतिनिधी : फारूक शेख :- संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना मारण्याचा कट रचल्याची धक्कादायक माहि ती समोर आल्यानंतर परंडा तालुका सकल मराठा समाज संतप्त झाला आहे.
- आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि मनोज जरांगे पाटील यांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी माग णी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेद नाद्वारे करण्यात आली आहे.

- मुख्यमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की” माध्यमां मधून समोर आलेल्या बातमीनुसार मनोज दादा जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचला गे ल्याचे समजते.
- ही माहिती ऐकून संपूर्ण समाज अस्वस्थ झाला आहे. मनो ज दादा हे केवळ व्यक्ती नाहीत, तर न्याय, समानता आणि हक्क यासाठी लढणारा आवाज आहेत.”
- मराठा समाज बांधवांनी स्पष्ट चेतावणी दिली आहे जोपर्यं त आमचा श्वास आहे, तोपर्यंत मनोज दादा एकटे नाहीत.
- त्यांना इजा पोहोचवण्याचा कोणताही कट यशस्वी होऊ देणार नाही! “मराठा समाजाने सरकारला इशारा देत म्हट ले आहे की,
- “कटात सामील असणाऱ्यांची सखोल चौकशी करून क ठोर शिक्षा करावी.
- तसेच मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा तत्का ळ द्यावी. अन्यथा उद्भवणाऱ्या परिणामांसाठी शासन जबाबदार राहील.”
- समाजाचे ठाम मत आम्ही संघटित आहोत, जागरूक आ होत आणि खंबीर आहोत.
- मनोज दादा आमचे नेता नाहीत, ते आमचे प्रेरणास्थान असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर परंडा तालुक्याती बांधवाच्या स्वक्ष आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











