जोगेश्र्वरीतील भाजपाचे पदाधिकारी व सहकारी यांची मजास बस डेपो मध्ये धडक,अचानक बंद केलेली २६४क्र.ची बस सेवा(समर्थ नगर-सद्भक्ती मंदीर) सुरु करणेबाबत केली मागणी.

  • प्रतिनिधी : उदय वाघवणकर :-अविरत सेवा पुरविणारी , सर्वसामान्यांना हवीहवीशी वाटणारी बस सेवा जेंव्हा अ चानक बंद केली जाते, तेव्हा त्याचा परिणाम प्रवासी वर्गा च्या दैनंदीन प्रवासावर पडतो.
  • समर्थ नगर – सद्भक्ती मंदीर पर्यंतची बससेवा ही बस.क्र. २६४ च्या माध्यमातुन अनेक वर्षे प्रवाशांना सेवा देत होती.
  • ही बस जोगेश्र्वरी स्टेशन मार्गे जाणारी एकमेव बस होती, ती बंद केल्याने नागरिक-शाळकरी विद्यार्थांना रखरखत्या उन्हात नाहक त्रास होत असल्याची बाब समोर आली आहे.
  • २६४बस सेवा त्वरित पुर्वरत करावी अन्यथा प्रवाशांच्या हिताचा विचार करता नाईलाजास्तव आंदोलन घ्यावे लागे ल अस पत्र देत भाजपच्या पदाधिकारी व सहकार्‍यां कडु न मजास बस डेपो अधिक्षकांशी चर्चा करत चर्चेअंती सांगण्यात आले.
  • आपण नागरिकांच्या हितासाठी केलेल्या मागणीचा सन्मा न करत बस सेवा सुरु करू असे आश्वासन यावेळी देण्या त आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles