बुध्दिवान हनुमान मंदीराच्या जिर्णोद्धारासाठी श्री.कोंडवाडी हनुमान मंडळाच्या वतीने नमन कलेच आयोजन.

  • प्रतिनिधी : रत्नागिरी : प्रमोद तरळ :- खेड तालुक्याती ल येथील श्री.कोंडवाडी हनुमान मंडळ पन्हाळजे (कोंडवा डी) ता.खेड जि.रत्नागिरी यांच्या नियोजनातून मंडळाच्या ७० व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने कोंडवाडीमध्ये स्थित अस लेल्या बुद्धिवान हनुमान मंदिर जीर्णोध्दाराचे पवित्र कार्य मंडळाने हाती घेतलेले आहे आणि या पवित्र कार्यासाठी निधी संकलन उपक्रम म्हणून सदर मंडळाच्या आयोजना तून शनिवार दि.१३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ठीक ७:३० वाजता साहित्य संघ मंदिर (चर्नी रोड मुंबई) येथे आपली कोकणची लोककला म्हणजेच नमनकलेचे आयो जन करण्यात आलेलं आहे.
  • गेली ३७ वर्षे मुंबईच्या रंगमंचावर गाजत असलेले आणि रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेलं सु प्रसिद्ध नमन म्हणजेच श्री.हनुमान भक्त सेवा मंडळ(रजि) निर्मित मु.पो.फणसवळे ता.जि.रत्नागिरी यांचा सन२०२५ -२६ चा शुभारंभाचा प्रयोग गण- ब्रम्ह विष्णूचे. गर्वहरण, गौळणीचा नृत्य अविष्कार आणि काल्पनिक वगनाट्य – “हवेली एक रहस्य” अशी नमनकृती सादर होणार आहे.
  • सदर कार्यक्रम मंदिर जीर्णोध्दार पवित्र कार्याच्या निधी सं कलनासाठी आयोजित करण्यात आलेला आहे मंदिर जि र्णोद्धारासाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रयोगाला सर्व नमनप्रेमी रसिक, ग्रामस्थ तसेच भक्त गणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन श्री कोंडवाडी हनुमान मंडळ पन्हाळजे (कोंडवाडी) यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles