
मॉडर्न हायस्कुलच्या स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-यमुनानगर निगडी येथील स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण बचतीचा संदेश देत वृक्षारोपण केले.

- यावेळी भारतीय वंशाची अनेक झाडे लावली गेली. कोर फड, तुळस,जास्वंद,नारळ,चाफा अशी अनेक झाडे शालेय परिसरात लावण्यात लावण्यात आली.

- स्काऊट गाईड प्रमुख आशा कुंजीर आणि उपप्रमुख शिवा जी अंबिके यांनी संयोजन केले.
- यावेळी मुख्याध्यापिका शारदा साबळे, कमल घोलप, पर्य वेक्षक विजय पाचारणे यांनी वृक्षारोपण केले.

- उपक्रमाचे कौतुक प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे का र्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा.शामकांत देशमु ख,सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रा. डॉ.निवेदिता एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंके, व्हिजिटर प्रमोद शिंदे, राजीव कुटे यांनी केले.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











