नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ‘जलवा है हमारा यहा’ ‘औकात के बाहर’ बजेटनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस….. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

‘जलवा है हमारा यहा’ ‘औकात के बाहर’ बजेटनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस…..

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • आता नेटकऱ्यांनी या अर्थसंकल्पावर (Budget 2023) विविध मिम्स तयार केले आहेत. हे मिम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
  • रिपोर्टर: न्यूज रूम ऑपरेटर : Budget 2023: अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांनी आज (1 फेब्रुवारी) देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. या अर्थसंकल्पामधून निर्मला सीतारमण यांनी नवी कर रचनेची तसेच विविध योजनांची घोषणा केली. आता नेटकऱ्यांनी या अर्थसंकल्पावर विविध मिम्स तयार केले आहेत. हे मिम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या मिम्सला अनेक नेटकरी लाइक करत आहेत. तर काही युझर्स या मिम्सवर कमेंट्स देखील करत आहेत. पाहा मिम्स:
  • एका नेटकऱ्यानं अर्थसंकल्पावर तयार केलेल्या मिममध्ये मिर्झापूर या सीरिजमधील एक सिन दिसत आहे. हे मिम ट्विटरवर शेअर करण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये ‘कॉमर्सचे विद्यार्थी दरवर्षी अर्थसंकल्पाच्या दिवशी’, असं लिहिलेलं दिसत आहे. तर या मिममध्ये मिर्झापूर सीरिजमधीलअभिनेता दिव्येंदुचा ‘जलवा है हमारा यहां’ हा डायलॉग लिहिलेला दिसत आहे. अनेक युझर्सनं या मिमला लाइक केलं आहे तर अनेकांनी या मिमवर कमेंट केल्या आहेत.
  • मुन्ना भाई एम बी बी एस या संजय दत्तच्या चित्रपटाचे मिम देखील एका नेटकऱ्यानं तयार केलं आहे. या मिममध्ये संजय दत्तचा ‘तू समझके अपुन को दिखा देना’ हा डायलॉग लिहिलेला दिसत आहे.
  • गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटातील एका सिनचा फोटोचा वापर करुन एका नेटकऱ्यानं हे मिम तयार केलं आहे. या मिममध्ये  ‘अब इकॉनॉमिस्ट बनने का टाईम आ गया’ हा डायलॉग लिहिलेला दिसत आहे. तसेच गँग्स ऑफ वासेपूरमधील अभिनेता मनोज वाजपेयीचा फोटो देखील या मिममध्ये दिसत आहे. हे मिम सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/                  

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा