धाराशिव शिवसेना वैधकिय मदत कक्ष जिल्हा प्रमुख उमेश सोनवणे यांचा पाठपुरावा , महात्मा फुले निधीतून माधव तिडके यांना 225000 रू मदत केली.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- शिवसेना वैधकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख यांच्या प्रयत्नातून माधव तिडके रा परंडा ता.परंडा या रुग्णास 225000 रू ची वैधकीय आर्थिक मदत दि.20/10/2025 रोजी निधी मंजूर तिड के हे अंधारे हॉस्पिटल बार्शो या रुग्णालयात ॲनजीओ प्लीटी शस्त्रक्रिया च्या उपचारांसाठी दाखल करण्यात आ ले ही माहिती जिल्हा प्रमुख उमेश सोनवणे यांना दिली.
  • शिवसेना कक्ष प्रमुख मंगेश जी चिवटे सर यांना संपर्क सा धून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
  • महत्मा फुले जनआरोग्य योजनेतून रुग्णासाठी शस्त्रक्रिया साठी आर्थिक मदत 225000 रू मिळवून दिली.
  • याबदल रुग्णाचे नातेवाईक यांनी शिवसेना वैधकिय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ‘खासदार श्रीकांत शिंदे साहेब’ वैधकिय सहायता प्रमुख मंगेश जी चिवटे सर.’ क क्ष प्रमुख मा.रामहरी राऊत सर : राज्य संपर्क प्रमुख गण पती कांबळे तथा सचिन मांजरे शिवसेना वैधकिय मदत कक्ष जिल्हाप्रमुख उमेश सोनवणे सर्व टीमचे आभार म्हाणले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles