
परंडा प्रभाग १ अ.मधून शिवसेना शिंदे गटाचे मा.नगरशेवीका सौ पालके आदीका शुभाष यांचे उमेदवारी दाखल.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परडा नगर परिषद निवडनुक मध्ये नगरशेवक म्हणून शेवसेना शिंदे गटाकडू न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची काय म युतीचे माध्यमातून आज परंडा प्रभाग एक-अ, अनुसूचि त जाती महीला राखीव या जागेसाठी मा नगरसेविका सौ पालके आदीका सुभाष,(संजय कुमार बनसोडे, यांचे प त्नी) यांनी व प्रभाग क्र 1ब संजय (गजू ) विजय घाडगे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी श्री निलेश काकडे यांचे कडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

- त्यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले चे राज्य सचिव श्री संजय कुमार बनसोडे, ता कृषी उत्पन्न बाजार समिती परंडा चे संचालक विजय कुमार बनसोडे (दादा), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जिल्हा सोशल मी डिया अध्यक्ष आकाश भाऊ बनसोडे,संजय शिंदे, मा नगर सेवक रत्नकांत पापा शिंदे, भाग्यवंत शिंदे, प्रविण चौतम हाल, मा नगरसेवक , किशोर वाघ चौरे अमर पालके जय राम साळवे साहिल साळवे जयपाल बनसोडे व इतर मा न्यवर उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











