
अनुदान न आल्यामुळे कुभेफळ चे शेतकरी सयद शमशुद्दीन यांणी टोल फ्रि क्रमांक ला . १०७७ केला कॉल.
- प्रतिनिधी : धाराशिव : फारूख शेख :- धाराशिव जिल्हातिल परंडा तालुक्यातिल कुभेफळ येथील शेतकरी याणी टोल फ्रि १०७७ ला कॉल करून आनुदानाची केली चौकशी लौकशी दरम्यान समाधन कारक उत्तर मिळाले.
- शासनाने अनुदान वाटपाबाबत समस्या /तक्रारीसाठी शेत कऱ्यांना १०७७ टोल फ्री क्रमांक जाहीर केले आसून जि ल्हाधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पु रामुळे बाधित शेतक-यांना/नागरिकांना दिल्या जाणाऱ्या अनुदानांच्या वाटपाबाबत काही शेतकऱ्यांकडून अडचणी व तक्रारी प्राप्त होत आहेत.
- या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी व अडचणी तत्काळ नोंदविता याव्यात यासाठी विभागामार्फत विशेष टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.
- टोल-फ्री क्रमांक: १०७७
- (सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत कार्यरत) या क्रमांकावर शेतकरी अनुदान वाटप, रक्कम न मिळणे, अ र्जाची, किंवा संबंधित शासकीय कार्यालयांकडून होणारा विलंब याबाबत आपली तक्रार नोंदवू शकतात.
- प्राप्त तक्रारींचे निवारण तात्काळ करण्यात येईल. शेतक ऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवा सी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव याणी अहवान केले होते त्या शेतकरयाने महसूल प्रसानाचे मानले आभार.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











