
वाटूळ येथील शिव प्रतिष्ठान व यंगस्टार तांबळवाडी आयोजित कब्बडी स्पर्धेत दत्त माऊली जुवाठी विजेता तर उपविजेता ठरला तळवडे नवलाई संघ.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- शिवप्रतिष्ठान वाटू ळ व यंगस्टार तांबळवाडी वाटूळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेल्या कब ड्डी स्पर्धेत ६ संघांनी सहभाग घेतला होता.
- दिवसभर रंगलेल्या या स्पर्धेत सर्व संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

- अंतिम सामन्यात दत्त माऊली जुवाठी संघा ने विजेतेपद तर उपविजेतेपद तळवडे नवलाई संघाने पटकावले तृतीय क्रमांक उपविजेतेपद शिवभक्त वाटूळ तांबळवाडी संघाने पटकावले विजेत्या सर्व संघांना आकर्षक चषक व पारितो षिके देण्यात आली.
- स्पर्धेचे उद्घाटन शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सुहास. चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
- या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे चषक श्री सिद्धेश रमेश च व्हाण, द्वितीय क्रमांकाचा चषक कु.अक्षय हरिश्चंद्र चव्हाण , तृतीय क्रमांकाचा चषक कु.अजराज प्रल्हाद चव्हाण, उ त्कृष्ट चढाईचा चषक श्री सुनिल सुरेश चव्हाण, उत्कृष्ट प कडचा चषक प्रथमेश सुभाष चव्हाण, अष्टपैलू खेळाडूचा चषक श्री जनार्दन रामचंद्र चव्हाण यांच्या मार्फत देण्यात आला.

- प्रथम क्रमांकाचे पारितोषिक शिवप्रतिष्ठान वाटूळ, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक श्री बाळकृष्ण महादेव वळंजू, तृती य क्रमांकाचे पारितोषिक हा.भ.प. नंदकुमार वासुदेव च व्हाण यांच्या कडून देण्यात आले.
- उत्कृष्ट चढाई साहिल मोरे तळवडे, उत्कृष्ट पकड स्वयंम बाणे जुवाठी, अष्टपैलू हर्षद बाणे जुवाठी यांना देऊन गौर विण्यात आले. महेश गुरव व सर्व पंच टिमचे यावेळी आ भार मानण्यात आले.
- या कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठान वाटूळ श्री सुहास चव्हाण, श्री.प्रशांत (दादा) चव्हाण, श्री.कृष्णा चव्हाण, श्री.विराज चव्हाण,श्री.बाळकृष्ण वळंजू, श्री.सुशिल चव्हाण, श्री.प्रमो द चव्हाण, श्री प्रथमेश चव्हाण, श्री जनार्दन चव्हाण, प्रल्हा द चव्हाण, श्री गणेश चव्हाण, श्री रघुनाथ चव्हाण, कु.अक्ष य हरिश्चंद्र चव्हाण, श्री सिध्दार्थ चव्हाण, श्री देवेंद्र चव्हाण, श्री विद्याधर चव्हाण, पत्रकार श्री प्रकाश वळंजू यांचे सह कार्य लाभले.
- या स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्या वि कास मंडळ मुंबई, आदर्श विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स वाटूळ प्राचार्य श्री संदिप मयेकर सर व सर्व शिक्षक वर्ग यांचे आभार मानण्यात आले.
- विशेष सहकार्य शिवप्रतिष्ठान वाटूळ व यंगस्टार तांबळवा डी यांचे लाभले. या स्पर्धेचे आयोजन अजराज प्रल्हाद च व्हाण, वेदांत कृष्णा चव्हाण, अरमान बाळकृष्ण वळंजू, ओमकार संजय चंदूरकर, सुयश संतोष चव्हाण, आयान कासम लांजेकर, सादिक हसन लांजेकर, यज्ञेश बापार्डेक र यांनी केले.

- यावेळी शिवप्रतिष्ठान अध्यक्ष सुहास चव्हाण, प्रशांत (दा दा) चव्हाण, सोसायटीचे चेअरमन कृष्णा चव्हाण, प्राचार्य श्री संदिप एकनाथ मयेकर सर,आनंद त्रिपाठी, धनंजय ह जारे व शिक्षक वर्ग जनार्दन चव्हाण, विराज चव्हाण, संज य चव्हाण, संतोष भुर्के, ओमकार चव्हाण, सुहास चव्हाण, वेदांत चव्हाण, अजराज चव्हाण अरमान वळंजू, ओमकार चंदूरकर,सुयश चव्हाण,आयान लांजेकर,सादिक लांजेकर, यज्ञेश बापार्डेकर आदी उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/









