परंडा येथे मा.नगर आध्येक्ष जाकेर भाई सौदागर . यांचा उमेदवारी आर्ज डॉ.मा.आमदार तानाजि यांच्या हस्ते भरण्यात आला.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :-परंडा नगरपरिषद सावित्रीक निवडणूक साठी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचा अर्ज भरण्यासाठी माजी मंत्री डॉक्टर तथा आ.तानाजी सा वंत यांच्या हस्ते भरण्यात आला.
  • परंडा शहरात दिंडी सार खे नागरीक दिसत होते. यावेळी दत्ता अण्णा, संजय राज्य सचीव, संजय कुमार बनसूडे, वा जित दखनी मतीन जिनेरी,  बबू कुरेशी, बबू जीनेरी, ईरफा न शेख नगर शेवक, जयराम शिंदे, संजय घाडगे, सत्तार प ठान, मकसूद शेख आफसर शेख, तत्ता रनभोर, धनू जाध व, विशाल पवार, बच्चन गायकवाड, जावेद पठान, बाळा साहेब गायकवाड, अप्पा मेहर, दिलीप रनभोर, यावेळी हजोरोने नागरीक व कार्यकर्ते मतदार का उपस्तीत होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles