अखेर इ.एस.आय.सी मेट्रो रेल्वे स्टेशनचे नाव ‘हरे राम हरे कृष्णा मेट्रो’,एमएमआरडीए आयुक्त यांचे खासदार रविंद्र वायकर यांना आश्वासन.

  • प्रतिनिधी : ठाणे : उदय वाघवणकर :- मेट्रो लाईन ६ मार्च २०२६ व मेट्रो ७ मार्च २०२७ ला सुरु, त्रिचरण सप्त कार सहकारी गृहनिर्माण संस्था झोपडपट्टी पुनर्वसन प्रक ल्पातील रहिवाशी यांना घरे देण्यासाठी म्हाडा, एस.आर. ए, नगरविकास यांची संयुक्त बैठक घेणार,मोगरा मेट्रो रेल्वे स्टेशनला ‘शंकरवाडी’ तसेच बांगुरनगर येथील अय्यपा मं दिराजवळील मेट्रोच्या स्थानकास ‘अय्यपा मंदिर’ नाव दे ण्यासाठी एमएमआरडीए प्रस्ताव तयार करणार.
  • राम मंदिर येथील सिग्मा हाइटस को.ऑप.हौसिंग सोसाय टी निबंधक कार्यालयाकडे रजिस्टर करण्यात आल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.
  • मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वाय कर व एम.आर.डी.ए चे  आयुक्त संजय मुखर्जी यांच्या पार पडलेल्या बैठकी मेट्रो लाईन ६ मार्च २०२६ व मेट्रो ७ मार्च २०२७ ला सुरु करण्याचे, त्रिचरण सप्तकार सहका री गृहनिर्माण संस्था झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील रहि वाशी यांना घरे देण्यासाठी म्हाडा, एस.आर.ए, नगरविका स यांची बुधवारी संयुक्त बैठक घेण्याचे तसेच इ.एस.आय. सी मेट्रो रेल्वे स्टेशनचे नाव ‘हरे राम हरे कृष्णा मेट्रो’ स्टेश न देण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आले.
  • उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांची एकनाथ शिंदे यां ची या प्रस्तावावर अंतिम सही झाल्यावर हे नाव बदलण्या त येईल, असे ही आयुक्त यांनी सांगितले.
  • महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवे त पार पडलेल्या बैठकीत खासदार वायकर यांनी याबाब तची मागणी केली होती.
  • त्यांनी ही मागणी मान्य केली होती.मुंबई उत्तर पश्चिम लो कसभा क्षेत्रातील एमएमआरडीएशी निगडीत प्रलंबित प्र श्न मार्गी लावण्यासाठी लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर व एमएमआरडीएचे आयुक्त यांच्यात बैठक पार पडली.
  • या बैठकीत एकूण ३० प्रश्नावर सविस्तर सकारात्मक चर्चा झाली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles