रोसा येथे पंधरा एकर उस जळून खाक अज्ञान व्यक्तीविरुद्ध परंडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा पाखल.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :- परंडा तालुक्यात रोसा येते शेतकरी अभिजित पाठील यांचे सात एकर जमीन रोसा गावामध्ये आहे.
  • त्यापैकी, 1 एक्कर ऊस सर्वे नं 74(1) मध्ये माझ्या नावा वर आहे व माझी बहीन नामे साधना सचिन चव्हाण यांचे नावावर सर्वे नं 74 मध्ये सहा एकर ऊस आहे.
  • सदर पंधरगि क्षेत्राच्या आजुबाजुला प्रथमेश अरविंद जग ताप वय 22 वर्ष राहणार रोसा यांचे क्षेत्र सर्वे नं 5 मध्ये दोन एकर ऊसाचे क्षेत्र 2. अनुराधा अरविंद जगताप वय 44 वर्ष राहणार रोसा यांचे शेतगट क्रमांक 5 मध्ये दोन एकर ऊसाचे क्षेत्र. 3) लक्ष्मण दशरथ कोरे वय 43 वर्ष राहणार रोसा यांचे क्षेत्र सर्वे क्र. 72/2 मध्ये दोन एकर ऊसांचे क्षेत्र 4) भारत दशरथ कोरे वय 40 वर्ष राहणार रोसा यांचे क्षेत्र सर्वे नं72/2मध्ये दोन एकर ऊसाचे क्षेत्र. 5) अरूणा दत्तू कोरे वय 65 वर्ष राहणार रोसा यांचे क्षेत्र सर्वे नं 74/2 मध्ये 20आर ऊसाचे क्षेत्र आहे.
  • दिनांक 18/11/2025 रोजी दुपारी 01:30 वाजण्याचे सुमारास मी माझे मामा दादासाहेब बलभीम खटाळ राह णार वालवड ता.भूम येथे असताना तुषार सुभाष पाटील यांचा मला फोन आला की, तुझा ऊस कोणीतरी अज्ञा व्यक्तीने पेटवून दिलेला आहे.
  • ते ऐकल्यानंतर मी लगेच वालवड येथून 02:30 वा. चे सुमारास रोसा गावाकडे निघाव व रोसा गावातील माझे शेतात पोहोचलो.
  • त्यावेळेस समक्ष पाहणी केली असता माझे व माझ्या आ जुबाजूला असना वरिल सर्व लोकांचे अंदाजे 14 एकर ऊ साचे क्षेत्र जळलेले दिसले व त्याचे अंदाजे नुकसान (4,00,000/-) रपयाच आहे.
  • तरि, सदरचा ऊस पेटवून देणा-या अज्ञात आरोपीवर का यदेशीर कार्यवाही करण्यास्तव मी तक्रार दाखला केली.
  • असून अज्ञान व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस गजानन मुळे करीत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles