वेळेचे योग्य नियोजन केले तर यश हमखास – प्रा.दिगंबर ढोकले.

  • प्रतिनिधी :शिवाजी अंबिके :-दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी उर्वरित वेळेचे प्रत्येक विषयाचे योग्य नियोज न केले तर हमखास यश मिळेल.
  • पाठ्यपुस्तकातून अभ्यास करून उत्तरपत्रिकेत चांगले सा दरीकरण केले तर अधिकाधिक गुण मिळतात.
  • इंग्रजी विषयात व्याकरण, लेखन कौशल्य आणि शब्दसंग्र ह चांगला असेल तर सामान्य विद्यार्थी सुद्धा आत्मविश्वा साने पेपर लिहू शकतात.
  • लेखन कौशल्यासाठी शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाखाली सराव करणे आवश्यक आहे.
  • यमुनानगर, निगडी येथील मॉडर्न हायस्कूल मधील विद्या र्थ्यांना 10 वी च्या परीक्षेत इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन कर ताना प्रा. दिगंबर ढोकले बोलत होते.
  • विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अनेक शंकाचे निरसन त्यांनी केले.
  • यावेळी पर्यवेक्षक विजय पाचारणे,राजीव कुटे,दिलीप गुंड, वैशाली देसले,प्रशांत कुलकर्णी,गंगाधर सोनवणे,शिवाजी अंबिके उपस्थित होते.
  • उपक्रमाचे कौतुक मुख्याध्यापिका शारदा साबळे,संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवा ह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे,शाळा समिती अध्यक्ष प्रा.मान सिंग साळुंके,व्हिजिटर प्रमोद शिंदे यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles