छत्रपती शिवाजी महाराज‌ यांच्या नावाच्या अस्तित्वासाठी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचा लढा.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि) ठाणे यांच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दै वत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण नावाची मुंबई हून/मुंबईकडे येणाऱ्या- जाणाऱ्या रेल्वे स्थानकात ऊद्घोष णा आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर नामफलक जी छत्र पती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई या प्रकारे महाराजां च्या नावाच्या अस्तित्वासाठी लढा देण्यासाठी कोकण रे ल्वे प्रवासी सेवा संघ आणि शिष्टमंडळ यांनी गुरूवारी दि नांक २० नोव्हेंबर सकाळी ११:०० मि.वा. छत्रपती शिवा जी महाराज टर्मिनल्स रेल्वे स्थानक मुंबई येथील वरिष्ठ वाणिज्य मंडळाचे मुख्य विभागीय वाणिज्य प्रबंधक अधि कारी श्री. प्रवीण वंजारी साहेबांना भेटून सदर निवेदन देण्यात आले.
  • तशी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यांनी आश्वासन दि ले येणाऱ्या ४५ ते ६० दिवसांमध्ये आम्ही या सर्व गोष्टींची पूर्तता नक्कीच करू तसेच संघटनेसही लेखी उत्तर देवू  असे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
  • या संदर्भातील निवेदन लोकप्रतिनिधी यांजकडे ही देण्यात आले. मा.मा.खा.श्री.संजीवजी नाईक साहेब, मा.खा.श्री. नरेशजी मस्के साहेब, मा.मा.खा. राजनजी विचारे साहेब, मा.अविनाशी जाधव साहेब (मनसे नेता), मा.आ.संजयजी केळकर साहेब या महोदयांचे लाख मोलाचे योग्य मार्गदर्श न आणि सहकार्य संघटनेस लाभले.
  • सदर निवेदन पत्रक देताना संघटनेचे प्रमुख सल्लागार श्री राजू कांबळे,सचिव श्री.दर्शन कासले, सल्लागार श्री.तुषार साळवी,सदस्य श्री.नामदेव चव्हाण, श्री.मिलिंद सावंत,श्री. हनुमंत निकम, श्री.साहिल सकपाळ, श्री.तुषार ताम्हणकर यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles